Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

जात प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे

 सदगुरु एंटरप्राईज महा ई सेवा केंद्र शिक्रापूर मलठण फाटा 

 सन लाईट फोटो स्टुडिओ समोर  ४१२२०८. 

Janata Business Card 👈 क्लिक 

                                               Janata Shopping 👈 क्लिक

CSC ID:251635150017  Shirish Mhasku Domale 

Download File 

जातीचा दाखला  काढून मिळेल. 

               अर्जट दाखले शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील काढून मिळतील 

जात प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे - 

वि.मा.व. प्रमाणपत्र (विशेष मागासवर्ग दाखल्यासाठी अर्ज)

आवश्यक कागदपत्रे

  1. ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .

  1. पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
  2. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
  3. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा

  4. Download File 

अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा                                  अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला

ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा

क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा

ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र

ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र

फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत

ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे

ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

  1. वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
  1. विवाहित महिला असल्यास,

अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा

ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना

अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या                                     वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र [ ]

मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा

इ.मा.व. प्रमाणपत्र (इतर मागासवर्गीय दाखल्यासाठी अर्ज)

आवश्यक कागदपत्रे

१. ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय     ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
२. पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि                            ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.

३. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)

४. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा

Download File 

अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या                         वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला

ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा

क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा

ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र

ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र

फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत

ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे

ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील                                 देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
विवाहित महिला असल्यास :
अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा
ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना
अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या                                     वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र [ ]
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा

स्थलांतरितांसाठी जात प्रमाणपत्र

१..ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय                                 ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
2.पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि                                 ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
3. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
4. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा -
अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा                             शाळा सोडल्याचा दाखला

ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र
ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

Download File 

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे                 वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
विवाहित महिला असल्यास:
अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा
ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना
अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या                                     नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र [ ]
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा

अ.जा. प्रमाणपत्र /स्थलांतर (अनुसूचित जात दाखल्यासाठी अर्ज)

१. ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय                         ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
२. पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि                         ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
३. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
४. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा

Download File 

Contact - 8208814042 / 7719060190

वि.जा./भ.ज. प्रमाणपत्र (विमुक्त जमाती दाखल्यासाठी अर्ज)

अ.जा. मधून बौद्ध धर्मांतर (बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती दाखल्यासाठी अर्ज)

शासकीय सेवेतील पदासाठी जात प्रमाणपत्र

1.ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय                             ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .
2.पत्त्याचा पुरावा: मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि                             ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
3. जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)
4. स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा -
अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा                 शाळा सोडल्याचा दाखला

Download File 

ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र
ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा

तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
विवाहित महिला असल्यास: 
अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा
ब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना
अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने 

अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र [ ]
मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा

कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर 
संपर्क :8208814042 / 7719060190

हि वेबसाईट  लिंक जास्तीत जास्त शेअर करा 
   
इतर माहिती साठी क्लिक करा 
ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 

व्हाट्स अप नं   

     👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 
   
Download File 

janata Computer Shikrapur Malthan Phata 
Mo : 8208814042 / 7719060190

Download File

0 Comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.