सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविल्या जातात अशातच आणखी नव्या योजनेचे यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत म्हणजेच social justice and special asistance department यांच्या वतीने विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात.
दिव्यांग व्यक्तींना मिळणार विवाहासाठी आर्थिक सहाय्य त्यासाठी Udid card आवश्यक.
आनंदाची बातमी अशी आहे कि लवकरच दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माहिती सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंढे यांनी दिलेली आहे. या संदर्भात लवकरच राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
अनेक योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना UDID Card असणे गरजेचे आहे. UDID Card म्हणजेच unique disability ID होय.
UDID Card कार्ड काढण्यासाठी जनता सदगुरू कॉम्प्युटर शिक्रापुर मलठण फाटा येथे येऊन अर्ज करावा लागणार आहे. तुम्ही किंवा तुमच्या मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर अशा व्यक्तींना त्यांचे UDID Card download करता येणार आहे.
महा ई सेवा केंद्र शिक्रापूर महत्वाच्या वेबसाईट
UDID Card चे फायदे
- प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक युनिक नंबर देण्यात येईल जो कि शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी संपूर्ण देशामाधेय ग्राह्य धरले जाईल.
- युडीआयडी कार्डमुळे संपूर्ण देशातील दिव्यांग व्यक्तींचा डाटा उपलब्ध होईल.
- दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळविणे सोपे होते.
असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी
आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे
जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा.
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.