अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र जनता - सद्गुरु कॉम्प्युटर & महा ई सेवा केंद्र शिक्रापुर येथून अर्जट मध्ये उपलब्ध होईल . महाराष्ट्रात 5 एकराच्या आत जमीन ज्या शेतकऱ्याकडं आहे. त्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक दाखला दिला जातो.
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे.
ओळखीचा पुरावा
आधारकार्ड, मतदान कार्ड सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं
नॅशनल डिजीटल हेल्थ योजना
पत्ता दर्शवणारा पुरावा
रेशन कार्ड, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं
अपंग व्यक्तीकरिता आर्थिक सहाय्य स्वावलंबन योजना
इतर कागदपत्र
अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा डिजिटल सात बारा व 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे. (७/१२ - १५ गुंठे किवा त्या पुढे पाहिजे)
स्वंयघोषणापत्र
अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.
जनता - सद्गुरु कॉम्प्युटर & महा ई सेवा केंद्र शिक्रापुर येथून वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 5-7 दिवसांच्या कालावधीत मंजूर होईल. (फक्त शिरूर तालुक्यासाठी )
पुणे जिल्यातील बाहेरील तालुक्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत मंजूर होईल.
असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी
आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे
जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा.
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.