Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

जात पडताळणी दाखला(Cast Validity) काढून मिळेल.

 


जनता एन्टरप्राईज ( जनतेचे सेवक  )

https://www.dibiz.com/spshirish41   👈 क्लिक  Janata Digital Seva Business Card

जात पडताळणी दाखला काढून मिळेल. 

👉Student
👉Service
👉Election
👉Other Work


अति महत्वाचे :-
ई-मेल ऍड्रेस :________________________________________________   असणे गरजेचे आहे  
मोबाईल नंबर : _____________________________________________   असणे गरजेचे आहे 

3 Affiditive

1:form No:15A
2:Form no 21. 3 Rule no:4
3:Form no 17.3 Rule no:3
4:Self Cast Certificate

वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता :

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.


आपण कोणत्या जातीसमूहातील आहोत हे सिद्ध करणेची जबाबदारी अर्जदाराची आहे :

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 मधील कलम 8 नुसार ‘आपण त्या जातीचे/जमातीचे/प्रवर्गाचे आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी असा दावा करणारे अर्जदार व्यक्तीची असेल’ असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपला जाती दावा सिद्ध करण्यासाठी अर्जदाराने जातीचा उल्लेख असलेली कागदपत्रे समितीस अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, जेणे करुन आपल्या वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय घेणे समितीस सुलभ होईल.


सर्व शासकीय व सरकारी योजनांचे फॉर्म भरून मिळेल  👈 या वर क्लिक करा.

सरकारी नोकरीचे माहिती सेवा केंद्र  👈 या वर क्लिक करा

शिक्रापूर ग्रामपंचायत चे सर्व महत्वाचे फॉर्म भेटतील  👈 या वर क्लिक करा


जातीचा उल्लेख असणारी विविध कागदपत्रे/पुरावे :

1) अर्जदाराच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांचे जातीचे दाखले.

2) अर्जदार, त्याचे वडील किंवा वडीलाकडचे रक्त नातेसंबंधातील नातेवाईक (सख्खे चुलते/सख्खी आत्या/आजोबा/पणजोबा इत्यादी) यांचा जन्म नोंदवहीतील उतारे.

मतदान नवीन व दुरुस्ती ची कामे करून मिळेल 👈या वर क्लिक करा 



3) अर्जदार, त्याचे वडील किंवा वडीलाकडचे रक्त नातेसंबंधातील नातेवाईक (सख्खे चुलते/सख्खी आत्या/आजोबा/पणजोबा इत्यादी) यांचा शाळा सोडल्याचा दाखले.

4) अर्जदार, त्याचे वडील किंवा वडीलाकडचे रक्त नातेसंबंधातील नातेवाईक (सख्खे चुलते/सख्खी आत्या/आजोबा/पणजोबा इत्यादी) यांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) उतारा.

https://janata-sadguru-enterprises.business.site/?m=true 👈 क्लिक   Sadguru Enterprises



5) अर्जदार ज्या प्रवर्गातील असेल असे अनुसूचित जाती/बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग/विशेष मागास प्रवर्ग घोषित झालेल्या म्हणजे मानीव दिनांकापूर्वी, महाराष्ट्रात रहिवास असलेबाबतचा पुरावा.

6) शासकीय अथवा अन्य कोणत्याही सेवेत असलेले अर्जदाराचे वडील/आजोबा/अर्जदाराचे सख्खे चुलते/आत्या इत्यादी रक्त संबंधातील नातेवाईक यांच्या सेवा अभिलेखे/सेवा पुस्तकामध्ये जातीचा उल्लेख असलेला उतारा.

https://sadguru-shoe-shop.business.site/?m=true 👈 क्लिक    Sadguru Shoe Shop Shikrapur



7) पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराचे वडील/सख्खे चुलते/सख्खी आत्या/आजोबा/सख्खा भाऊ- बहीण तसेच वडीलांकडील इतर रक्तसंबंधातील नातेवाईकांना दिलेली जात वैधता प्रमाणपत्रे.

8) वडील/काका/आत्या/आजोबा किंवा वडीलांकडील रक्तनाते संबंधातील नातेवाईकांचा कोणताही शासकीय किंवा निम-शासकीय कागदपत्रातील जातीचा उल्लेख असलेले पुरावे.

GST  रजिस्ट्रेशन  : 1500 Rs  👈 या वर क्लिक करा 






9) नाव व जातीचा उल्लेख असलेले गाव नोंदवही नमुना क्र.14 चा उतारा.

फूड लायसन्स :1000 Rs      👈 या वर क्लिक करा 

10) मानीव दिनांकापूर्वीचे रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांची जातीची नोंद असल्याबाबतचे महसूली पुरावे. उदा. जमीन, घर किंवा इतर स्थावर संपदेच्या खरेदी अथवा विक्रीचे अभिलेखे, गहाणखत, करारनामा, इनाम सनदद्वारे हक्क हस्तांतरीत केल्याबाबतची कागदपत्रे.

11) राष्ट्रीय नोंदवहीमधील वडीलाकडील रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांचे जातीच्या नोंदीचे अभिलेखे.

मी सिंधुताई सकपाळ - मराठी फिल्म

Download Movie

12) तलाठी किंवा तलाठी पुस्तकातील वडीलांचे रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांच्या जातीच्या नोंदी असलेली कागदपत्रे.




14) पुराभिलेख संचालनालयातील अभिलेख्यात उपलब्ध असलेले जातीचे पुरावे देणारे इनाम जमिनीशी संबंधित कागदपत्रे, लेखा विवरणपत्रे, वंशावळ इत्यादि.

15) गांव फेरफार नोंदवहीतील जातीची नोंद असलेले ‘क’, ‘ड’, ‘इ’ पत्रकाच्या नमुन्यातील कागदपत्रे.      झोन दाखला :800 Rs  👈 या वर क्लिक करा. 

16) जुन्या न्याय प्रक्रियेमधील कागदपत्रामध्ये नमुद केलेले वडीलाकडील रक्तनाते संबंधातील नातेवाईकांची जातीची नोंद असलेली कागदपत्रे.

17) जुन्या जात व्यवसायसातील परंपरागत व्यवसायाची नोंद करण्यात आलेले शासकीय आणि निम- शासकीय दस्तऐवज/प्रमाणपत्रे.

RTS - Non RTS Service सर्व सेवा उपलब्ध   👈 या वर क्लिक करा 







18) आडनावाऐवजी परंपरागत व्यवसायाची जात हे आडनाव म्हणून नोंद असलेले जुने अभिलेखे.

19) कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 नुसार कुळास जमीनीचे मालक म्हणून घोषित करण्यात आलेले जातीची नोंद असलेली कागदपत्रे.

प्रवर्गनिहाय मानीव दिनांक खालीलप्रमाणे आहेत :

अनुसूचित जातीसाठी 10 ऑगस्ट, 1950. विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 12 नोव्हेंबर, 1961. इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गसाठी 13 ऑक्टोबर, 1967.

वरील दिनांकापूर्वी संबंधित प्रवर्गातील अर्जदार यांचे वडील/आजोबा/पणजोबा हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

Desktop All Setup 👈 या वर क्लिक करा 





इतर आवश्यक बाबी :

1) वरील सर्व कागदपत्रे ही मानीव दिनांकापूर्वीची असणे आवश्यक आहे, जेणेकरुन आपल्या जाती दाव्याच्या पुष्टीसाठी भक्कम पुरावा म्हणून ती उपयोगी पडतील.

2) वरील कागदपत्रे व पुराव्यापैकी जातीचा उल्लेख असलेली वडीलांकडील रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांची उपलब्ध असलेली जास्तीत जास्त कागदपत्रे प्रस्तावासोबत सादर केल्यास समितीस जाती दाव्याच्या वैधतेबाबत निर्णय घेणे सोयीचे होईल.



3) वडीलांकडील रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांचे (उदा. वडील, आत्या, सख्खे चूलते, सख्खा भाऊ, सख्खी बहीण) यांचे वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडल्यास इतर पुराव्याची आवश्यकता भासणार नाही.




4) वडीलांच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकांशी नाते सिद्ध करण्यासाठी वंशावळ (वंशवृक्ष) सादर करुन नातेसंबंध सिद्ध करणे आवश्यक आहे.

5) अर्जदाराने कायदा, 2000 व त्याअनुरोधाने केलेले नियम, 2012 मध्ये विहीत केलेल्या पद्धतीनुसार अर्ज करणे/प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे.


6) सर्व कागदपत्रे, शपथपत्रे, पुराव्यासह अर्ज परीपूर्ण भरलेला असल्यास उमेदवारास जास्तीत जास्त तीन महिने किंवा अपवादात्मक परिस्थितीत पाच महिन्यात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होतील. (नियम 18 (5)).

7) नियम 17 (2) नुसार अर्जदारास समितीने घेतलेल्या आक्षेपाचे दोन ते सहा आठवड्याच्या आत निरसन करावे लागेल, अन्यत: उपलब्ध अभिलेख्यावरुन दावा, अर्ज किंवा तक्रार निकाली काढण्यात येतील.

8) अपूर्ण अर्ज कारणे नमूद करुन फेटाळले जातील.

आधारकार्ड दुरुस्ती(Aadhar Card Correction) करून मिळेल  👈 


9) कायद्याच्या कलम 9 नुसार पडताळणी समितीस दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दाव्याची न्यायचौकशी करताना दिवाणी न्यायालयाला असलेले सर्व अधिकार असतील.

तेव्हा सर्व अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी शैक्षणिक, सेवा विषयक व इतर लाभासाठी विहीत केलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता उमेदवारानी वरीलप्रमाणै आवश्यक पुरावे प्राप्त करुन आपल्या प्रस्तावासोबत सादर करावेत.

कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर.
संपर्क :8208814042 / 7719060190

हि वेबसाईट  लिंक जास्तीत जास्त शेअर करा .
   
इतर माहिती साठी क्लिक करा 

WebSites :

https://sadguru-enterprises-maha-e-seva-kendra-shikrapur.business.site/?m=true  👈 क्लिक  Sadguru Maha E Seva Services

https://janatadigitalseva.business.site/?m=true    👈 क्लिक    Janata Enterprises Shikrapur

https://janata-sadguru-enterprises.business.site/?m=true 👈 क्लिक   Sadguru Enterprises

https://jsdl.in/DT-499VEV7RHYF  👈 क्लिक                            Just Dial


ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 

व्हाट्स अप नं  8411854305  /  8208814042 👈 क्लिक








0 Comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.