जाणून घेवूयात कि विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे भरून मिळेल. या लेखामध्ये आपण खालील प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत.
- विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे
अपलोड करावी लागतात. - या योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.
या योजनेचा लाभ केवळ बांधकाम कामगार पुरुष किंवा बांधकाम कामगार स्त्री कामगारांना मिळतो. बांधकाम कामगार पुरुष किंवा स्त्री मृत्यू झाल्यास अशा विधवा स्त्रीस किंवा विधुर पुरुषास २४ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळते. यासाठी सदगुरू एंटरप्राईज महा ई सेवा केंद्र शिक्रापुर येथून अर्ज भरून मिळेल.
विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजने शिवाय इतरही योजनांचा घेता येतो लाभ.
बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असावी.
तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल तर शासनाच्या एकूण ३२ योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यापैकीच एक असलेली योजना म्हणजे बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य होय.
EWS प्रमाणपत्र फक्त शिरूर तालुका मधील काढून मिळेल .
एखादा नोंदणीकृत सक्रीय खाते असलेला बांधकाम कामगार असेल आणी त्यांचा अपघाताने मृत्यू झाला तर अशा बांधकाम कामगाराच्या पत्नीस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने विधवा आर्थिक सहाय्य म्हणून २४ हजार रुपयांची मदत ५ वर्षापर्यंत केली जाते.
जर बांधकाम कामगार महिला असेल आणि या महिलेचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्या महिलेच्या पतीस देखील हि आर्थिक सहाय्याची मदत दिली जाते.
आता जाणून घेवूयात कि विधवा महिला आर्थिक सहाय्य किंवा विधुर आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो.
जनता सदगुरू एंटरप्राईज शिक्रापूर येथून ३००० रुपया पर्यन्त कोणतीही वस्तु खरेदी करा आणि मिळवा वायरलेस हेडफोन फ्री फ्री किवा खाली दिलेल्या oh Yes ! IT's FREE या वर क्लिक करून खरेदी करा.
खालील प्रमाणे आहे विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेची पद्धत.
विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्याआधी बांधकाम कामगार म्हणून नोंद करणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना एक रजिस्ट्रेशन क्रमांक मिळतो. नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अर्जामध्ये खालीलप्रमाणे माहिती आवश्यक
- Date of death मृत्यूची तारीख.
- प्राधिकरण अधिकारी issuing authority.
- कागदपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचा नाव आणि पत्ता.
- मूत्यू झालेल्या संदर्भातील मृत्यू प्रमाणपत्राचा क्रमांक.
- मृत्यू प्रमाणपत्राची तारीख.
- पती आणि पतीच्या तपशिलामध्ये पूर्ण नाव, जन्म तारीख, वय, संबध, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर.
- अर्जाचा बँक तपशील टाकणे गरजेचे आहे जसे कि, बँकेचा IFSC code, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता, बँक खाते क्रमांक.
वरील प्रमाणे माहिती अर्जामध्ये भरावी लागते. हि माहिती भरल्यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.
कागदपत्रे.
- मृत्यू प्रमाणपत्र.
- विवाह प्रमाणपत्र जर असेल तर नसेल तर काही हरकत नाही.
- अर्जदाराच्या बँक खात्याची स्कॅन केलेले बँक पासबुक.
- आधार कार्ड.
- स्वयंघोषणा पत्र.
वरील प्रकारची कागदपत्रे बांधकाम कामगार विधवा महिला आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अपलोड करावी लागणार आहेत.
असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी
आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे
जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा.
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.