इंडिया जनता न्युज सोबत राहा १ पाऊल पुढे
💁♂️ आपला ऑनलाईन फ्रॉड झाल्यास येथे करा तक्रार - जाणून घ्या महत्वाचे अपडेट
🧐 ऑनलाईन वर्क करताना किंवा काही काम करताना ,आपला फ्रॉड किंवा फॅमिली मध्ये कोणाची फ्रॉड होण्याची शक्यता राहते
💰 जर आपला ऑनलाईन कुठल्या पण वेबसाईटवर फ्रॉड झाल्यास - तक्रार कुठ करायची हा प्रश्न असतो
💁♂️ *जाणून घ्या याविषयी सविस्तर ?*
● ऑनलाईन फ्रॉड झाल्यास आपण सर्वात आधी राष्ट्रीय सायबर गुन्ह्याकडे रिपोर्ट करा , यासाठी cybercrime.gov.in वेबसाईटला भेट द्या
● वेबसाईटवर पोर्टलशी संबंधीत विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा , आणि आपली तक्रार नोंदवा
● ज्यावेळी तुम्ही सायबर क्राइम रिपोर्ट करता त्यानंतर तुम्हाल तक्रार आयडी दिला जातो. तो एक युनिक नंबर असतो ,
● त्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार ट्रक करू शकता , याव्यतिरिक्त तुम्ही सकाळी 9 ते 6 संध्याकाळी 155260 यांनंबर वर कॉल करू शकता
● *ऑनलाईन फ्रॉड झाल्यास* - हि माहिती माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची ठरते , आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन इंडिया जनता न्यूज व जनता डिजिटल सेवा
कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर
संपर्क :8208814042 / 7719060190
ह्या वेबसाईट लिंक जास्तीत जास्त शेअर करा
इतर माहिती साठी क्लिक करा
ब्रेकिंग माहिती व असेच नवनवीन गोष्टी मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा
फेसबुक । इंस्टाग्राम ।
WebSites :
Sadguru Maha E Seva Services 👈 क्लिक
Just Dial 👈 क्लिक
Janata Enterprises Shikrapur 👈 क्लिक
Sadguru Enterprises 👈 क्लिक
Janata Digital Seva 👈 क्लिक
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.