📲 मित्रांना शेअर करा:
📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .
५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या
👉 आमचे पेज इंडिया जनता न्यूज
This is slide 1 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...
This is slide 2 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...
This is slide 3 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...
📲 मित्रांना शेअर करा:
📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .
५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या
👉 आमचे पेज इंडिया जनता न्यूज
Solar Rooftop Online Application सौरउर्जा हा ऊर्जेचा अपारंपारीक स्त्रोत आहे. म्हणजेच, सुर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपाणारी ऊर्जा आहे. सरकार अशा प्रकारच्या ऊर्जेच्या स्त्रोतांना पाठींबा देते. कारण, उर्जेचे इतर स्त्रोत हे कधी ना कधी संपुष्ठामध्ये येणार आहे. परंतु, सौरऊर्जेवर चालणारे Solar Panel हे खर्चिक असतात. त्यामुळे सामान्य माणूस ते खरेदी करण्याचा विचार करत नाही. ही बाब विचारात घेऊन सरकार solar rooftop subsidy म्हणजेच सोलर पॅनेलवर अनुदान देउ करत आहे. ही सर्व प्रक्रीया ऑनलाईन असेल. तरी या लेखात आपण Solar Rooftop Online Application बद्दल माहिती घेणार आहोत.
तुमचा महीण्याचा वापर किती आहे यावर तुम्हाला किती किलोवॅटचा solar plant for home लागेल हे अवलंबून आहे. उदा. जर तुम्हाला महीण्याला १,००० बील येत असेल तर तुम्हाला १ किलोवॅटचा solar plant for home लागेल आणि जर ५००० बील येत असेल तर ५ किलोवॅट.
याच उत्तर हो असेच आहे. कारण केंद्र तसेच राज्य सरकार यासाठी अनुदान देत असते. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार स्वत: सौर उर्जेला प्रोस्ताहन देत असते. त्यासाठी विशेष निधीची सुविधा वार्षीक बजेटमध्ये केलेली आहे. solar rooftop for home म्हणजेच घरावर solar panel system लावणे हे खर्चिक बाब आहे त्यामुळे सरकार यासाठी अनुदान देत असते. आता बघूया केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यासाठी किती अनुदान देते.
केंद्र सरकार solar rooftop for home यासाठी 4०% अनुदान देत आहे. तसचे राज्य सरकार देखील यासाठी ४०% अनुदान देत आहे. म्हणजेच तुम्हाला जवळ जवळ ८०% अनुदान मिळेल. (Solar Roof Top Scheme) त्याचप्रमाणे दर वर्षी या अनुदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल अशी योजना केंद्र तसेच राज्य सरकारची असेल.
पुढे केंद्र सरकारच्या Solar Rooftop Online Application पोर्टची लिंक दिली आहे. त्यावर प्रथम क्लिक करून फॉर्म भरवायाचा आहे. तो भरण्याआधी काही सुचनांचे पालन करणे महत्वाचे आहे.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र