जनता-सदगुरु कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र शिक्रापूर
श्रीनाथ ऑटो गॅरेज शेजारी श्री स्टुडिओ लेडिज कलेक्शन समोर शिक्रापुर मलठण फाटा
Janata Business Card 👈 क्लिक CSC ID:251635150017 Shirish Mhasku Domale
मराठा (SEBC) जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे ?
ओळकीचा पुरावा Proof of identity (खालील पैकी कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- मतदान कार्ड
- ड्रायविंग लायसन्स
पत्याचा पुरावा Proof of Address (खालील पैकी कोणतेही एक)
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- वीजबिल
- सातबारा किंवा ८ अ
- ड्रायविंग लायसन्स
वयाचा पुरावा (खालील पैकी कोणतेही एक)
- स्वतःचा जन्म दाखल
- शाळा सोडल्याचा दाखला
- बोनाफाईड प्रमाणपत्र (शिक्षण चालू असेल तर)
SEBC साठी १९६७ किंवा त्या आधीच पुरावा (खालील पैकी कोणतेही एक)
- रक्तसंबंधातील नातेवाइकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला (वडील, भाऊ, चुलते, आजोबा) आणि त्यावर मराठा जातीचा उल्लेख असणे आवश्यक आहे
- कुळातील जुन्या महसुली कागद्पत्रांपैकी वारसा नोंदी
- जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८ अ उतारे, फेरफार, खरेदीखत, खासरा पत्रक
नोट : कोतवाल बुक (निर्गम उतारा नसेल तर)
वंशावळ
स्थानिक रहिवासी पुरावा (तहसील दार कडून काढलेले किंवा ग्रामपंचायत कडून मिळालेले चालेल)
स्वयंघोषणा प्रमाणपत्र
नोट : जातीचा दाखला काढून घेण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी
आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे.
जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा.
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.