Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

वाहनचालकांना मोठा दिलासा! 'फास्टॅग' केवायसी अपडेट करण्यासाठी मुदत वाढली

 


💁‍♀ ‘एनएचएआय’ने ‘फास्टॅग’संदर्भात वाहन चालकांना दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप ‘फास्टॅग’चे ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांना 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या वाहनचालकांनी ई-केवायसी केले नसेल अशांचे ‘फास्टॅग’ ‘डिएक्टिवेट’ होईल. परिणामी त्यांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.




असे करा अपडेट :

▪प्रथम fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉगइन करा.
▪नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड टाका. 
▪डॅशबोर्डवर ‘माय प्रोफाईल’वर क्लिक केल्यावर योग्य ती माहिती भरावी लागेल.
▪त्यानंतर अपडेट झाले की नाही हे कळेल. 


📄 अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

▪वाहन नोंदणी प्रमाणपत्र
▪फोटो
▪वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा.


📲 मित्रांना शेअर करा:

  
                                                            



0 Comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.